Surprise Me!

ठाकरे सरकार कोसळलं तर पर्यायी सरकार देऊ, फडणवीसांचं वक्तव्य | Mahavikas Aghadi | Devendra Fadnavis

2021-09-13 0 Dailymotion

ठाकरे सरकार कोसळलं तर पर्यायी सरकार देऊ, असं म्हणत विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या स्थिरतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं.. सरकारकडे बहुमत असतानाही सरकार घाबरतंय का? असा प्रश्न उपस्थित करत सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची शक्यताही फडणवीसांनी वर्तवली.. आमदारांवर विश्वास नाही.. “हात वर करुन का? मतदान घ्या, पाहूया ताकद. असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलंय.. पंकजा मुंडेंबाबतही फडणवीसांनी भाष्य केलं.. पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -

#Lokmat #DevendraFadnavis #UddhavThackeray #ThackerayGovernment #MahavikasAghadi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon